|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
अनुदान
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या अनेक उद्देशांपैकी एक म्हणजे विविध संस्थांना अनुदान देणे. या उद्देशांतर्गत केवळ संस्थांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याकरीता आर्थिक मदत करण्यात येते. तसेच विविध संस्थांकडून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानलाही अनुदान मिळत असते. हे अनुदान म्हणजे प्रतिष्ठानच्या सर्वांगीण कार्याची पावतीच आहे. परस्पर सामंजस्यातूनच प्रतिष्ठानचे कार्य पुढे चालत राहणार आहे.
|