यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

सत्कारमूर्ती

       




     

                           

 

डॉ. श्रीमती सरोज पचौरी -बाळंतपणात मृत्‍यूमुखी पडणार्‍या महिलांची सर्वाधिक संख्‍या भारतात असून नवजात अर्भकांच्‍या मृत्‍यूचे प्रमाणही लक्षणीय आहे.

डॉ. आर.के. पचौरी -ग्‍लोबल वॉर्मिंगच्‍या धोक्‍यापासून मानवी जीवनाचे रक्षण करायचे असेल तर नैसर्गिक स्‍त्रोतांचा योग्‍य वापर आणि जीवनशैलीत अमूलाग्र बदल या दोन गोष्‍टींचा अंगीकार करण्‍यावाचून पर्याय नाही.

 

 

मुख्य पान