यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

                            




 कै. यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी

 

धुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिकचे वितरण यशवंतराव चव्हाण केंद्राच्या मुख्य सभागृहात करण्यात येते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

 

मुख्य पान