नवीन पुस्तके

           देण

                     संदर्भ ग्रंथ

 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

 

यशवंतराव चव्हाण ग्रंथालय

 

     
प्रतिष्ठानच्या अनेक उद्दिष्टांपैकी सुसज्ज ग्रंथालय हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे. या ग्रंथालयाचे उद्घाटन २५ मे १९९२ रोजी प्रसिद्घ साहित्यिक मा. श्री. य.दि.फडके यांच्या शुभहस्ते झाले.राज्यशास्त्र, समाजशास्त्र, शेती, सहकार, पर्यावरण,
यशवंतराव  चव्हाण  यांच्या विचारांशी  सुसंगत  आणि  प्रतिष्ठानने  सुरू केलेल्या कार्यक्रमाला पूरक असे हे विषय आहेत. ग्रंथालयामध्ये कै. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनाच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारी पुस्तके आहेत.याखेरीज मा. यशवंतरावांनी स्वतः लिहिलेले ग्रंथ आहेत. जास्तीतजास्त वापर होण्याच्या दृष्टीने अनेक प्रकारची दैनिके, पाक्षिके, मासिके, इत्यादी साहित्य वाचकांसाठी उपलब्ध करून दिले जाते.  
महाराष्ट्राची संस्कृति व इतिहास, कायदा, ग्रामीण प्रश्न, स्त्रियांच्या समस्या, शिक्षण आदी अनेक विषयांवरील ग्रंथ, पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत.