मराठी
मराठी
इंग्रजी :
इंग्रजी :
मराठी :
मराठी :
Amritstar to Lahor – Alters
Mumbai Municipal Corporation Act
Human Right in India – A.K. Pas
The Story of Civilization: Our Oriental Heritage – Will Durant
Family Resource Management – J.J. Moore
Dharama and Abhidharama – K. Sankarnarayan
Revisiting 1857 Myth, Memory, History – O.P. Goople
India Unending Journey – Mark Tully
Population Environment and Development – R.K. Pachauri
जेव्हा गुराखी राजा होतो – नि. पवार
बिग बॉस – आनंद अवधानी
नवा विजयपथ – अ. धर्माधिकारी
शोध स्वामी विवेकानंदाचा – द. दाभोळकर
समग्र लेखकः बाबुराव बागूल
सारथी – हेमंत देसाई
राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थ कोश – मो. वि. भाटवेकर
यशवंतराव ते विलासराव – मधुकर भावे
त्यापैकी काही महत्त्वाची पुस्तके खालीलप्रमाणे आहेत
३ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर २००८ या कालावधीमध्ये मराठी तसेच इंग्रजी भाषेतील पुस्तके ग्रंथालयाने खरेदी केली. प्रतिष्ठानचे सुरू केलेल्या उपक्रमांना पूरक असेच हे विषय आहेत.
कै. यशवंतराव चव्हाण हे ग्रंथप्रेमी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या विचारांना अनुसरून प्रतिष्ठानमध्ये एक सुसज्ज ग्रंथालय आहे. ग्रंथालयाच्या उद्दिष्टाप्रमाणे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, शेती, सहकार, महाराष्ट्राची संस्कृती व इतिहास, कायदा आदी विषयांवरील पुस्तके, महत्त्वाच्या व्यक्तींची चरित्रे-आत्मचरित्रे, विश्वकोष, विश्वचरित्रकोष, गॅझेटियर, ऍटलास, इयरबुक डिक्शनरी इत्यादी संदर्भ ग्रंथ ग्रंथालयात उपलब्ध आहेत. तसेच वेळोवेळी संबंधीत विषयाला अनुसरून नवीन पुस्तके घेण्यात येतात.
|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
नवीन पुस्तके
|