|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
संदर्भ
ग्रंथ
यशवंतराव चव्हाण ग्रंथालयामधील अनेक ग्रंथ तसेच सीडी संदर्भ विभागामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक ग्रंथ म्हणजे ‘100 Years with Noble Laureates’ – 100 Artciles by 100 Laureates exclusively for Encyclopaedia Britannica. एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाने प्रकाशित केलेल्या या ग्रंथामध्ये नोबेल पारितोषिकाचे जनक आल्फ्रेड नोबेल यांची माहिती तसेच नोबेल पारितोषिक व नोबेल फाउंडेशन यांचीही माहिती देण्यात आलेली आहे. या ग्रंथामध्ये नील्स बोअर, मारी क्यूरी, आयरीन क्यूरी, चंद्रशेखर वेंकटरामन्, जॉर्ज बर्नाड शॉ यासारख्या नोबेल विजेत्या विद्वानांचे लेख आहेत.
|