|
बॉम्बे सिटी पॉलिसी रिसर्च फाऊडेशन
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
युरोपियन युनियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या भारतीय विभागाचे सहकार्य यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमांना लाभत आहे. हे सहकार्य महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग व सहकार या सामाजिक क्षेत्रांच्या भरीव वृद्धीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. युरोपियन युनियन चेंबर ऑफ कॉमर्स इन इंडियाद्वारे निरनिराळ्या क्षेत्रात प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून घेण्याबाबत माहिती प्रसिद्ध केली जाते.
|