|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
भारतीय भटके विमुक्त संशोधन संस्था, सातारा यांनी महाराष्ट्रातील भटक्या जमातींच्या विषयी पथदर्शक प्रकल्प जून १९९९ पासून सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांचे सर्वेक्षण पूर्ण केले असून उर्वरीत जिल्ह्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे काम चालू आहे.
भारतीय
भटके विमुक्त संशोधन संस्था,
संशोधन संस्था प्रकल्प,
सातारा
|