यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

 


प्रथम-मुंबई शिक्षण उपक्रम

प्रथम-मुंबई शिक्षण उपक्रम या संस्थेच्या उपक्रमाला प्रतिष्ठान सहकार्य देते. त्यास अनुसरून प्रथम-मुंबई शिक्षण उपक्रमाच्या कार्यालयासाठी केंद्र इमारतीतील जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबई  शहरात  झोपडपट्टीवासियांच्या मुलांना शिक्षणाची गोडी  लागावी म्हणून बालवाड्या  चालविणे,  संगणकांचे  प्रशिक्षण  देणे,   झोपडपट्टटीतील  स्थानिक रहिवाशांमधून उपक्रमाकरिता शिक्षक-शिक्षिका तयार करणे, इत्यादी महत्त्वपूर्ण कामे प्रथम-मुंबई शिक्षण उपक्रमामार्फत डॉ. माधव चव्हाण व श्रीमती फरिदा लांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर केली जातात.

मुख्य पान