|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
कार्यवृत्त
कार्यवृत्त
माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी डॅक फेब्रुवारी २००९ मध्ये सुरू केलेल्या प्रवेशिका दुसरी व तिसरी दिनांक ३ जानेवारी २००९ मध्ये सुरू झाली. प्रवेश प्रक्रिया २० फेब्रुवारीपर्यंत सुरू ठेवण्यात आले व नवीन बॅच दिनांक २४ फेब्रुवारी २००९ ते ८ ऑगस्ट २००९ पर्यंत कालावधी आहे. तांत्रिक ज्ञान आणि एचआर इंटरव्ह्यू १ली व २री प्रक्रिया डॅक प्रवेशाचा दुसरा टप्पा आहे. प्रतिष्ठानच्या एआयटीमधून डॅक कोर्स सीईटी झाली. दुसरी आणि तिसरी प्रवेशिका फेब्रुवारी २००९ मध्ये दिनांक ३१ जानेवारी अणि दिनांक १ फेब्रुवारी २००९ ला ५ उमेदवारांनी सहभाग घेतला. डॅकचा कोर्स सहा महिने कालावधीचा पूर्ण वेळ कोर्स आहे. प्रवेशिका घेताना विद्यार्थ्यांना कॉमन एंट्रन्स द्यावी लागते. दिनांक २७ डिसेंबर व २८ डिसेंबरला दोन दिवस यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान एआयटीतर्फे मोफत एंट्रन्स प्रशिक्षण चालविण्यात आली. १९ विद्यार्थ्यांनी सीईटी प्रशिक्षणाचा फायदा घेतला. दिनांक ७ फेब्रुवारी २००९ ला डॅक बॅचचा ऑगस्ट २००८ चा अंतिम दिवस होता. त्यादिवशी निरोप समारंभाच्या वेळी डॅक ऑगस्ट २००८ च्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे पुढीलप्रमाणे रोख बक्षिसे देण्यात आली. प्रथम बक्षीस रु. २०००/- आशिषकुमार खुदलानी, द्वितीय बक्षीस रु. १५००/- आशिषकुमार सिंग व तृतीय बक्षीस रु. १०००/- विवेक बहादुरीया.
डिप्लोमा इन ऍडव्हान्सड् कॉम्प्यूटींग (डॅक)
डिप्लोमा इन ऍडव्हान्सड् कॉम्प्यूटींग (डॅक)
|