यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई


 

इतर माहिती

शवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या माहिती व  तंत्रज्ञान प्रबोधिनीने सर्टिफिकीट कोर्स इन प्रोग्रॅमिंग सी’ (Certificate Course in Programming using ‘C’) या नव्या अभ्यासक्रमाचे आयोजन केले आहे. डॅक (DAC) अभ्यासक्रमाकरीता सेटची परीक्षा देण्यास उत्सुक असणार्‍या विद्यार्थ्यांकरीता हा अभ्यासक्रम अतिशय उपयुक्त आहे.

माहिती व  तंत्रज्ञान प्रबोधिनीने वेगवेगळ्या संस्थांकरीता कॉर्पोरेट प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला असून आकाशवाणीचा प्रसार भारती विभाग, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय सेनादलाचे विक्रोळी येथील डीजीक्यूए युनिट, नेव्हल डॉकयार्ड या संस्थामधील अधिकारी-कर्मचारी वर्गाकरीता विशेष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.  

याखेरीज माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनीने सेंट्रल रेल्वेच्या निविदेला प्रतिसाद देऊन सदर निविदा प्राप्त केली आहे.

 

मुख्य पान