यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

युवा क्रीडा पुरस्कार


 

पुरस्काराचे नावः यशवंतराव चव्हाण राज्य युवा क्रीडा पुरस्कार असे संबोधण्यात येईल.  

उद्दिष्टः महाराष्ट्रातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांच्या कार्याचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, हे या क्रीडा पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.
 

पुरस्‍कार प्रस्ताव वा शिफारस अर्ज:
PDF स्वरूपात (Download Free Acrobat Reader to open PDF file)  OR
MS Word: स्वरूपात (अर्जाची एकूण २४ पाने) (Download Zip file for all 6 word files)

पुरस्काराच्या अटी व शर्ती
अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना
अर्जदाराची माहिती

खेळाडूच्या गत पाच वर्षांतील कामगिरीचा तपशील

कार्यक्षेत्रातील भविष्यातील प्रगतीविषयक योजना/सुधारणा
प्रतिज्ञापत्र
 

नोंद -

१)      पुरस्कारासाठीचा प्रस्ताव दिनांक ३० नोव्हेंबर २००९ पूर्वी विहित नमुन्यातील अर्ज भरून त्याबरोबर रु. १००/- चा डी.डी. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या नावे काढून सदरील अर्ज संघटक, नवमहाराष्ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई ४०० ०२१ या पत्त्यावर पाठवावेत. धनादेश आणि रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

२)     पुरस्कार समितीचा निर्णय २० डिसेंबरपर्यंत कळविला जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क -
अभिजित राऊत ९८२३९-३४०७०

 

 

   

मुख्य पान