यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

युवा पुरस्कार


 

शवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई पुरस्कृत नवमहाराष्ट्र युवा अभियानच्या वतीने प्रतिवर्षी एका युवकास व एका युवतीस यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार देण्यात येतो. सामाजिक, शैक्षणिक, सहकार, प्रबोधन, विकास अथवा राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट व संघटनात्मक कार्य करणार्‍या युवक व युवतीस हा पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम रुपये ११,०००/- व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
 

मागील युवा पुरस्कार विजेते  १९९८ - २००८


पुरस्‍कार प्रस्ताव वा शिफारस अर्ज:
PDF स्वरूपात (Download Free Acrobat Reader to open PDF file)  OR
MS Word: स्वरूपात (अर्जाची एकूण १० पाने) (Download Zip file for all 4 word files)

पुरस्काराच्या अटी व शर्ती
अर्जदाराची माहिती

अर्जदाराने केलेल्या कार्याबद्दल गेल्या दहा वर्षांत मिळालेल्या पुरस्कारांचा तपशील

प्रतिज्ञापत्र
 

नोंद - दिनांक १५ ऑक्‍टोबर २००९ पूर्वी विहित नमुन्‍यातील अर्ज भरून त्‍याबरोबर रु. १००/- डी.डी. यशवंतराव चव्हाण प्रतिष्‍ठान, मुंबई यांच्या नावे काढून सदरील अर्ज संघटक, नवमहाराष्‍ट्र युवा अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्‍ठान, जनरल जगन्‍नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई -४०००२१ या पत्त्‍यावर पाठवावेत. धनादेश आणि रोख रक्‍कम स्वीकारली जाणार नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क -
सुरेश पाटील (९८९२२१९५८३), उमाकांत जगदाळे (९७६९९११६६९) 

 

 

   

मुख्य पान