|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
पुरस्कार-पारितोषिके
![]() यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या उद्दिष्टांमधील एक प्रमुख उद्दीष्ट म्हणून प्रतिवर्षी कै. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त विविध क्षेत्रांमध्ये भरीव कार्य कर णार्या मान्यवर व्यक्ती अथवा संस्थेला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार व यशवंतराव चव्हाण राज्यस्त रीय पारितोषिक देऊन गौरविण्यात येते. त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण युवा पुरस्कार, खुली निबंध स्पर्धा, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयीन साहित्य पारितोषिक योजना याद्वारे महाराष्ट्रातील युवक-युवतींच्या कार्यालाही प्रोत्साहन देण्यात येते. |