|
‘सृजन’
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
माहिती
सृजन सृजन
जानेवारी ते डिसेंबर या कॅलेंडर वर्षात सृजनची कार्यशाळा आयोजित केली जाते. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सृजनची कार्यशाळा सकाळी ९.०० वाजता चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात येते. मार्च ते मे या तीन महिन्यांत विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा असल्याने कार्यशाळा बंद असते. त्यानंतर जून महिन्यापासून कार्यशाळेला पुन्हा सुरुवात होते. सृजनची संकल्पना व संयोजन श्रीमती सुप्रिया सुळे यांची आहे. सुप्रसिद्ध चित्रकार श्री. डग्लस जॉन आणि सुलेखनकार श्री. शुभानंद जोग सन्माननीय सल्लागार या नात्याने काम पाहतात. श्री. विद्याधर खंडे समन्वयक म्हणून त्यांना साहाय्य करतात.
‘रंगस्वर’
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या
‘रंगस्वर’
या विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांच्या विकासाकरीता
‘सृजन’
हा अभिनव उपक्रम चालविण्यात येतो. सृजनच्या माध्यमातून समाजातील
मान्यवर व्यक्तींच्या सर्जनशीलतेचा आविष्कार विद्यार्थ्यांसोबत
घडवून त्यांच्यामधील सुप्त कलागुणांना वाव देण्याचा हा प्रयत्न
आहे.
![]() ![]()
|