|
कोकण विभागीय केंद्र
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी, प्रतिष्ठानचे कार्य महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोचवण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांचे सर्वदूर जाळे निर्माण करण्यासाठी प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्रांची स्थापना करण्यात आली. आजमितीस प्रतिष्ठानची पुणे, नागपूर, कराड, रत्नागिरी, नाशिक, लातूर, औरंगाबाद व अमरावती ही ८ विभागीय केंद्रे आपापल्या पदाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने प्रतिष्ठानचे कार्य समर्थपणे पुढे नेत आहेत.
|