यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

 

कृषी व सहकार व्यासपीठ


कृषी व सहकार व्यासपीठाचे काम मुख्यतः पुणे कार्यालयातून चालते. श्री. अजित निंबाळकर, अध्यक्ष व माजी महापौर श्री. अंकुश काकडे संयोजक म्हणून काम पाहतात. तसेच या कामकाजात श्री. भिडे आणि पंडीत यांचा सतत सहभाग असतो यात शेतकरी प्रशिक्षण वर्ग कृषीमाल मूल्यवृध्दी प्रकल्प, महाराष्ट्र शासनाच्या यशदा संस्थेतील व्याख्याने, ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण, नवसाक्षरांसाठी ग्रामीण विकासावर पुस्तके, गृहनिर्माण संस्था, नवीन पोटनियमांवरील चर्चासत्र, नागरी सहकारी बँकापुढील आव्हाने, सहकारी पतसंस्थांच्या पुनरूज्जीवनाचा भारत सरकारचा मूलगामी कार्यक्रम, भारत सरकारचा पंचायतराज साहित्य प्रकाशनाचा कार्यक्रम वगैरे अनेक उपक्रम या अंतर्गत राबविले जातात.

 

                                                         

संपर्क व्यक्ती
 श्री. अजित निंबाळकर, अध्यक्ष
 श्री. अजित निंबाळकर, अध्यक्ष