|
|
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई
व्यासपीठ-अभियान
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची उद्दिष्टे पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रतिष्ठानने विविध विभागांची स्थापना केली. कृषी व सहकार व्यासपीठ, महाराष्ट्र महिला व्यासपीठ, नवमहाराष्ट्र युवा अभियान व मोफत कायेदविषयक सहाय्य व सल्ला फोरम हे चारही विभाग प्रतिष्ठानचे आधारस्तंभ आहेत. शेती व सहकार, स्त्रियांच्या समस्या, समाज कार्यकर्ता प्रशिक्षण, नागरिकांना मोफत कायदेविषयक सल्ला-सहाय्य असे अनेक उपक्रम-कार्यक्रम प्रशिक्षण वर्ग, कार्यशाळा, चर्चासत्र, शिबिर इत्यादी स्वरुपात आयोजित केले जातात.
|